वहिवाट दावा क्र. 01/2017 · Survey No. 39/19 · Mouje Watar · Vasai, Palghar
जगदिश्वरम् डिजिटल कार्यालय
अर्जदार:
आशिष जगदिश नाईक (स्वयं-प्रतिनिधी) · Vasai 401 301
आशिष जगदिश नाईक
विरुद्ध
महाराष्ट्र राज्य व इतर
सत्यमेव जयते · तीन न्यायालयीन आदेश — अर्जदाराच्या बाजूने
न्यायालयीन आदेश
०१ मार्च २०२४ · मा. तहसीलदार न्यायालय, वसई तालुका, जिल्हा पालघर
अंतिम आदेश — वहिवाट हक्क कायमस्वरूपी प्रस्थापित
वहिवाट दावा क्र. ०१/२०१७ · अडथळे हटवणे + पोलीस सहाय्य आदेश · अंमलबजावणी अर्ज दि.२३/१२/२०२५
दि.१८/०३/२०२६ — मा. जिल्हा न्यायालयाने इंजंक्शन अंतिमतः फेटाळले. हा आदेश आता पूर्णतः निर्बंधमुक्त आहे.
📁 मा. तहसीलदार कार्यालय — दस्तावेज →
१८ मार्च २०२६ · मा. जिल्हा न्यायालय, पालघर · MHTH230026632025
इंजंक्शन अंतिमतः नाकारले — तहसील आदेश निर्बंधमुक्त
FIR 270/2024 आधारे सर्व दिवाणी स्थगिती नाकारली · आता कोणताही कायदेशीर अडथळा शिल्लक नाही
📁 न्यायपालिका — जिल्हा न्यायालय दस्तावेज →
१० मार्च २०२६ · मा. ४थे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, वसई · OMA 254/2026
पारपत्र आदेश + घरपोच पडताळणी निर्देश
CNR: MHTH250017082026 · RPO मुंबई: BOS076289915525 जारी करावे · अर्नाळा पोलीस: पडताळणी करावी
📁 न्यायपालिका — OMA 254/2026 →
ताजी कृती
अलीकडील सादरणी व निर्णय
संपूर्ण संग्रह →
01
मा. जिल्हा न्यायालय — इंजंक्शन अंतिम निकाल
नवीन
FIR 270/2024 आधारे सर्व दिवाणी स्थगिती फेटाळली · तहसील आदेश आता पूर्णतः निर्बंधमुक्त
१८ मार्च
२०२६
02
RPO मुंबई + मा. ठाणे प्रभारी, अर्नाळा — पत्र
OMA 254/2026 अंमलबजावणी मागणी · पारपत्र BOS076289915525
१९ मार्च
२०२६
03
मा. ४थे JMFC, वसई — OMA 254/2026 आदेश
FIR असूनही पारपत्रास कोणताही कायदेशीर अडथळा नाही
१० मार्च
२०२६
04
मा. तहसीलदार, वसई तालुका — अंमलबजावणी अर्ज
कलम २१-२२ अंतर्गत अर्ज · न्यायालय अवमान कार्यवाहीची मागणी
२३ डिसें.
२०२५
FIR स्थिती
FIR 270/2024 — दुर्भावनापूर्ण खटला · मा. ठाणे प्रभारी, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे [EAF]
अर्जदाराची तक्रार: दि.१६/०८/२०२४ · प्रतिवाद्यांचा FIR: दि.२४/०८/२०२४ (८ दिवसांनंतर)
SCC No. 63/2025 · CR No. 270/2024
मा. जिल्हा न्यायालय: इंजंक्शन नाकारले · मा. ४थे JMFC: पारपत्रास अडथळा नाही · दि.१८/०३/२०२६: FIR निराधार सिद्ध
📁 मा. ठाणे प्रभारी, अर्नाळा — FIR 270/2024 दस्तावेज →
अपेक्षित कृती — दुहेरी अपयश नोंद
महसूल प्रशासन
मा. तहसीलदार, वसई तालुका, जिल्हा पालघर
Thread MOR · तहसील कार्यालय, वसई
दुहेरी अपयश
प्रशासन
दि.०१/०३/२०२४ अंतिम आदेश — ३+ वर्षे अंमलबजावणी नाही · MH48AK4539, MH48CC8733 हटवणे बाकी · दि.१८/०३/२०२६ नंतर कोणताही कायदेशीर अडथळा नाही
उल्लंघन
RTI / PIO
धागा १.३.१ — माहिती अधिकार उत्तर नाकारले · तेच अधिकारी PIO क्षमतेत माहिती देणे टाळत आहेत
उल्लंघन
शेवटचा पत्रव्यवहार: डिसेंबर २०२५
📁 प्रशासन
📁 RTI
मा. उपविभागीय अधिकारी, वसई उपविभाग, जिल्हा पालघर
Thread NPS · उपविभागीय कार्यालय, वसई
दुहेरी अपयश
प्रशासन
RTS Appeal 15/2024 वर निर्णय नाही · वहिवाट फेरतपासणी दावा क्र.५६/२०२२ — बेकायदेशीर हस्तांतरण
उल्लंघन
RTI / FAA
धागा १.२.१ — प्रथम अपिलीय प्राधिकरण म्हणून माहिती देण्याचे कर्तव्य नाकारले
उल्लंघन
शेवटचा पत्रव्यवहार: २०२४
📁 प्रशासन
📁 RTI
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पालघर
Thread DMD · जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर
दुहेरी अपयश
प्रशासन
तहसीलदार व SDO च्या अपयशावर पर्यवेक्षी कारवाई नाही · उच्चस्तरीय लेखी तक्रार — कोणतीही दखल नाही
प्रतीक्षित
RTI / FAA
धागा १.१ — जिल्हाधिकारी स्तरावर माहिती अधिकार उत्तर प्रतीक्षित
प्रतीक्षित
शेवटचा पत्रव्यवहार: २०२५
📁 प्रशासन
📁 RTI
पोलीस प्रशासन
मा. पोलीस आयुक्त, MBVV, मीरा-भाईंदर-वसई-विरार
Thread AGD · पोलीस आयुक्तालय, MBVV
दुहेरी अपयश
प्रशासन
अधीनस्थ पोलीस दलाला तहसील आदेश अंमलबजावणीसाठी निर्देश देणे बाकी · CrPC S.149 कर्तव्य
प्रतीक्षित
RTI / PIO
धागा २.१ — पोलीस आयुक्तालय स्तरावर माहिती अधिकार उत्तर प्रतीक्षित
प्रतीक्षित
शेवटचा पत्रव्यवहार: २०२५
📁 प्रशासन
📁 RTI
मा. ठाणे प्रभारी, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे
Thread EAF · अर्नाळा सागरी पोलीस ठाणे
दुहेरी अपयश
प्रशासन
OMA 254/2026 — घरपोच पडताळणी + तहसील आदेश अंमलबजावणी बाकी · FIR 270/2024 दाखल करून व्यवस्थेचा दुरुपयोग केला
उल्लंघन
RTI / PIO
धागा २.३.१ — FIR व अंमलबजावणी संदर्भात माहिती अधिकार उत्तर नाकारले
उल्लंघन
शेवटचा पत्रव्यवहार: १९ मार्च २०२६
📁 प्रशासन
📁 RTI
मा. सहायक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग
Thread RPD · ACP कार्यालय, नालासोपारा
निर्णय प्राप्त
प्रशासन
FAA क्षमतेत RTI Appeal 02/2026 — दि.२१/०१/२०२६ आदेश: ७ दिवसांत माहिती द्यावी
आदेश दिला
RTI / FAA
धागा २.२.१ — Appeal 02/2026 निकाल अनुकूल · आदेशाचे पालन तपासणी सुरू
पालन तपासणी
शेवटचा पत्रव्यवहार: २१ जानेवारी २०२६
📁 प्रशासन
📁 RTI
महानगरपालिका
मा. सहायक आयुक्त, VVMC प्रभाग समिती अ, वसई-विरार
Thread BTR · VVMC प्रभाग समिती अ कार्यालय
दुहेरी अपयश
प्रशासन
₹४,०४,229 कर मागणी — शून्य सेवा वितरण (VT02/338) · Spot Inspection Report प्रतीक्षित
उल्लंघन
RTI / PIO
धागा १.४.१ — VVMC सेवा वितरण संदर्भात माहिती अधिकार उत्तर नाकारले
उल्लंघन
शेवटचा पत्रव्यवहार: २०२५
📁 प्रशासन
📁 RTI
अर्जदाराच्या मागण्या
या प्रकरणात न्यायासाठी केवळ कायदेशीर दिलासा पुरेसा नाही — ज्या व्यवस्थेने अपयश दाखवले, त्या व्यवस्थेला जबाबदार धरणे हे या लढ्याचे अंतिम उद्दिष्ट आहे.
०१
वहिवाट अंमलबजावणी
MCA 1906 S.5 · ३+ वर्षांच्या उल्लंघनाची तत्काळ दुरुस्ती
०२
FIR रद्दीकरण
FIR 270/2024 रद्द · दुर्भावना सिद्ध झाली आहे
०३
नुकसानभरपाई
११ वर्षे × ₹८-१०L/वर्ष · Article 21 उल्लंघन · नोकरी सोडणे
०४
तंत्रज्ञान अंगीकार
शासन व न्यायव्यवस्थेत AI व डिजिटल साधनांचा अनिवार्य वापर — पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी
अभूतपूर्व मागणी
युधिष्ठिराला विचारा ⚖️
धर्मराज उत्तर देतो — फक्त सत्य, फक्त कायदा · Ctrl+Enter / ⌘+Enter
१८ मार्च आदेश
दुहेरी अपयश
OMA 254/2026
FIR स्थिती
उच्च न्यायालय
युधिष्ठिराला विचारा →
युधिष्ठिर उत्तर · जगदिश्वरम् डिजिटल कार्यालय
📁 संपूर्ण केस लायब्ररी — Google Drive
४११+ दस्तावेज · वहिवाट दावा जगदिश्वरम् · जून २०१५ — मार्च २०२६
↗
JAGDISHWARAM DIGITAL OFFICE · ASHISH JAGDISH NAIK
VASAI · PALGHAR · MAHARASHTRA · 401 301
SATYAMEVA JAYATE · 2026